सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : एखाद्याच्या नकळत त्याची गोष्ट घेणे.
उदाहरणे : देवदत्ताने माझी छत्री चोरली.
समानार्थी : चोरणे, पळवणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
दूसरे की चीज़ छिपकर लेना।
Take by theft.
अर्थ : हाती आलेली दुसर्याची गोष्ट स्वतःपाशी ठेवून देणे.
उदाहरणे : शीलाने तिच्या नणंदेचा दागिना ढापला.
समानार्थी : ढापणे, बळकावणे, लाटणे
स्थापित करा
लांबवणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. laambvane samanarthi shabd in Marathi.