पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील लसूण शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

लसूण   नाम

१. नाम / सजीव / वनस्पती / झुडूप

अर्थ : कांद्यासारखी वनस्पती, हिच्या मुळाचा कंद अन्नाची चव वाढवण्यासाठी वापरतात.

उदाहरणे : लसणीच्या पातीची चटणी करतात.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक पौधा जिसकी जड़ मसाले के काम में आती है।

उसने चटनी बनाने के लिए खेत में से हरा लहसुन उखाड़ा।
अरिष्ट, कटुकंद, कटुकन्द, भूतघ्न, म्लेच्छकंद, म्लेच्छकन्द, यवनेष्ट, रसायनवर, लहसुन, शुद्धिकंद, शुद्धिकन्द

Bulbous herb of southern Europe widely naturalized. Bulb breaks up into separate strong-flavored cloves.

allium sativum, garlic
२. नाम / भाग

अर्थ : पाकळ्या असलेला कांदा.

उदाहरणे : आज वरणाला लसणाची फोडणी घाल.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक पौधे का कंद जो मसाले के काम में आता है।

सीता सब्जी छौंकने के लिए मिर्च, लहसुन आदि काट रही है।
अरिष्ट, उग्रगंध, उग्रगन्ध, कटुकंद, कटुकन्द, भूतघ्न, मुखदूषी, म्लेच्छकंद, म्लेच्छकन्द, यवनेष्ट, रसायनवर, लहसुन, शुद्धिकंद, शुद्धिकन्द

Aromatic bulb used as seasoning.

ail, garlic

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

लसूण व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. lasoon samanarthi shabd in Marathi.