पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील लस शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

लस   नाम

१. नाम / रूप / द्रव

अर्थ : फोड, जखम इत्यादीतून वाहणारे पाणी.

उदाहरणे : त्याच्या जखमेतून लस वाहत होती.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

फोडे, जख़्म आदि से बहनेवाला पानी।

उसके फोडे से व्रणद्रव निकल रहा था।
व्रणद्रव
२. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : शरीरात सुईने टोचले जाणारे रोगप्रतिबंधक औषध.

उदाहरणे : बाळाला देवीची लस टोचून आणली.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

शरीर को किसी विशेष रोग से बचाने के लिए विशेष रूप से तैयार की गई एक औषध जो सुई द्वारा शरीर में पहुँचा दी जाती है।

विशेष रोग के लिए तैयार किया गया टीका उस रोग से शरीर को बचाता है।
टीका, वैक्सीन

Immunogen consisting of a suspension of weakened or dead pathogenic cells injected in order to stimulate the production of antibodies.

vaccine, vaccinum

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

लस व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. las samanarthi shabd in Marathi.