अर्थ : शरीरावरील बारीक केस.
उदाहरणे :
बाळाच्या अंगावर भरपूर लव होती.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : प्रभू रामचंद्राच्या दोन मुलांपैकी एक.
उदाहरणे :
वाल्मिकी हे लव आणि कुश ह्यांचे गुरू होते.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
An imaginary being of myth or fable.
mythical beingलव व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. lav samanarthi shabd in Marathi.