अर्थ : एखाद्या गोष्टीच्या अस्तित्वाचा शेवट.
उदाहरणे :
पर्यावरणाच्या संरक्षणाची काळजी न घेतल्यास सृष्टीचा नाश होण्याची शक्यता आहे
समानार्थी : अंत, अस्त, उच्छेद, नायनाट, नाश, निःपात, विध्वंस, विनाश
इतर भाषांमध्ये अनुवाद :
किसी चीज़ के अस्तित्व की समाप्ति।
पर्यावरण की देखभाल न करने से सृष्टि के विनाश की संभावना है।An event (or the result of an event) that completely destroys something.
demolition, destruction, wipeoutअर्थ : ताल देण्याच्या क्रियेमधील विश्रांतीचा काळ.
उदाहरणे :
लयाचे द्रुत, मध्य व विलंबित असे तीन भेद आहेत.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
लय व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. lay samanarthi shabd in Marathi.