अर्थ : नेहमी लाथा खाणारी व्यक्ती.
उदाहरणे :
लाताखाऊंना मार खाल्ल्यावर पण लाज वाटत नाही.
समानार्थी : लाताखाऊ
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : नेहमी लाथा खाणारा.
उदाहरणे :
लाताखाऊ लोकांना कसली लाज !.
समानार्थी : लाताखाऊ
इतर भाषांमध्ये अनुवाद :
Deserving of contempt or scorn.
contemptibleलतखोर व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. latkhor samanarthi shabd in Marathi.