सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : आकाराने, विस्ताराने अथवा प्रमाणाने कमी असा किंवा एखाद्या गोष्टीच्या तुलनेत कमी असा.
उदाहरणे : माझे घर खूप छोटे आहे आजीने बाहुलीसाठी छोटे कपडे शिवून दिले.
समानार्थी : छोटा, लहान
स्थापित करा
लघु व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. laghu samanarthi shabd in Marathi.