पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील लक्ष्यवेधी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

लक्ष्यवेधी   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : लक्ष्याचा वेध करण्यात कुशल असणारा.

उदाहरणे : अर्जुन हा कुशल लक्ष्यवेधी धनुर्धर होता.

२. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : लक्ष्याप्रत जाणारा.

उदाहरणे : शिकार्‍याचा नेम लक्ष्यवेधी होता.

समानार्थी : लक्ष्यगामी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

लक्ष्य की ओर जानेवाला या लक्ष्य को प्राप्त करनेवाला।

शिकारी का निशाना लक्ष्यवेधी था।
लक्षवेधी, लक्ष्यवेधक, लक्ष्यवेधी, लक्ष्यानुगामी

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

लक्ष्यवेधी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. lakshyavedhee samanarthi shabd in Marathi.