अर्थ : दुर्लक्ष न करणे.
उदाहरणे :
मोठ्यांच्या म्हणण्याकडे लक्ष न देता तो मनमानी करतो.
लग्नाच्या गडबडीतही त्याने प्रत्येक पाहुण्याकडे लक्ष दिले.
समानार्थी : ध्यान
अर्थ : दशांश चिन्हाच्या डाव्या बाजूच्या सहाव्या अंकाचे स्थान.
उदाहरणे :
एकलक्ष चार ह्या संख्येत एक हा लक्षाच्या स्थानी आहे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अंकों के स्थानों की गिनती में इकाई की ओर से गिनने पर छठा स्थान जिसमें लाख गुणित का बोध होता है।
एक लाख चार में लाख के स्थान पर एक है।अर्थ : शंभर हजार.
उदाहरणे :
मी एक लाख रुपयांची पुस्तके ग्रंथालयासाठी विकत घेतली.
समानार्थी : लाख
इतर भाषांमध्ये अनुवाद :
(in Roman numerals, C written with a macron over it) denoting a quantity consisting of 100,000 items or units.
hundred thousandलक्ष व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. laksh samanarthi shabd in Marathi.