सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : एखाद्या कारणामुळे उपाशी राहण्याची क्रिया.
उदाहरणे : जठराग्नीसारख्या रोगांमध्ये लंघन हे खूप असरदार असते.
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
किसी कारणवश भूखे रहने की क्रिया।
अर्थ : ओलांडण्याची क्रिया.
उदाहरणे : त्याला ती उंच भिंत ओलांडणे शक्य नव्हते.
समानार्थी : ओलांडणे
लांघने की क्रिया या भाव।
स्थापित करा
लंघन व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. langhan samanarthi shabd in Marathi.