पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील लंगोट शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

लंगोट   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : केवळ गुह्येंद्रिये झाकण्यापुरते कमरेवर बांधावयाचे वस्त्र वा करगोट्यातून खोवलेली वस्त्राची पट्टी.

उदाहरणे : दोन्ही मल्ल लंगोट कसून आखाड्यात उतरले

समानार्थी : कौपिन


इतर भाषांमध्ये अनुवाद :

कमर पर बाँधने का वह पहनावा जिससे केवल उपस्थ और चूतड़ ढके रहते हैं।

व्यामशाला में लोग लँगोट पहन कर व्याम करते हैं।
लँगोट, लँगोटा, लंगर, लंगोट, लंगोटा

A garment that provides covering for the loins.

breechcloth, breechclout, loincloth

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

लंगोट व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. langot samanarthi shabd in Marathi.