अर्थ : होड्या किंवा गलबते नदी वा समुद्रात एका जागी स्थिर करण्यासाठी पाण्यात टाकण्याचा साखळीने बांधलेला मोठा,लोखंडी,वजनदार आकडा.
उदाहरणे :
बंदराशी आल्यावर गलबताने लंगर टाकला आणि ते स्थिर उभे राहिले
समानार्थी : नांगर
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : शिखांचे सर्वांसाठी खुले असलेले मोफत अन्नछत्र.
उदाहरणे :
या लंगरात हजारो लोक जेवले
इतर भाषांमध्ये अनुवाद :
वह भोजन जो भक्तों, आगन्तुकों,अमीरों-गरीबों आदि को एक पंगत में बैठाकर वितरित किया जाता हो।
हम लोग लंगर लेने गुरुद्वारे जा रहे हैं।लंगर व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. langar samanarthi shabd in Marathi.