सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : एक पाय दुमडून दुसर्या एकाच पायाने उड्या मारत चालून सर्वांना धरण्याचा खेळ.
उदाहरणे : आज आपण लंगडी खेळूया.
समानार्थी : लंगडशादी, लंगडी
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
समूह में खेला जाने वाला बच्चों का एक खेल।
स्थापित करा
लंगडशाई व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. langadashaaee samanarthi shabd in Marathi.