अर्थ : तांदूळ, भाजी धुणे इत्यादी उपयोगाची, पुष्कळ भोके असलेली, विशिष्ट आकाराची परडी.
उदाहरणे :
आमच्या लहानपणी कोकणात आम्हांला घरात सुपे, रोवळ्या, हारे वगेरे गोष्टी लागायच्या.
समानार्थी : रोळी
रोवळी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. rovlee samanarthi shabd in Marathi.