पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील रोमांचित शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

रोमांचित   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / अवस्थादर्शक

अर्थ : भीती वाटल्याने ज्याच्या अंगावर रोमांच उठले आहेत असा.

उदाहरणे : तो रौद्रभीषण देखावा पाहून आम्ही रोमांचित झालो.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

भय से जिसके रोंगटे खड़े हों।

भूत की कल्पना करते ही वह रोमांचित हो उठा।
रोमांचित

Feeling intense pleasurable excitement.

thrilled
२. विशेषण / वर्णनात्मक / अवस्थादर्शक

अर्थ : आनंद झाल्याने ज्याच्या अंगावर रोमांच उठले आहेत असा.

उदाहरणे : आनंदाच्या त्या क्षणी आम्ही रोमांचित झालो.

समानार्थी : पुलकित, रोमहर्षित


इतर भाषांमध्ये अनुवाद :

आनंद से जिसके रोंगटे खड़े हों।

वह सिनेमा देखकर रोमाचिंत हो उठा।
पुलकित, रोमहर्षित, रोमांचित

Feeling intense pleasurable excitement.

thrilled

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

रोमांचित व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. romaanchit samanarthi shabd in Marathi.