सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : रोजकाम करणारी व्यक्ती.
उदाहरणे : त्या गरीब रोजदाराला क्षय झाला आहे.
समानार्थी : रोजंनदार, रोजदार, रोजिनदार
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
दिहाड़ी पर काम करने वाला व्यक्ति।
अर्थ : रोजाने काम करणारा.
उदाहरणे : रोजदार कामगाराला बर्याचदा सरकारकडून नियमित मजुरी मिळत नाही.
दिहाड़ी पर काम करने वाला।
स्थापित करा
रोजनदार व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. rojandaar samanarthi shabd in Marathi.