सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : रोग झाला आहे अशी व्यक्ती.
उदाहरणे : रुग्णांच्या सेवेसाठी डॉक्टरांचे पथक दाखल झाले
समानार्थी : आजारी, दुखणाईत, दुखणेकरी, रुग्ण, रोगिष्ट
स्थापित करा
रोगी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. rogee samanarthi shabd in Marathi.