पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील रोगप्रतिरोधक क्षमता शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / अमूर्त / गुणवैशिष्ट्य

अर्थ : एखाद्या रोगाची लागण होण्यापासून बचाव करण्याची किंवा त्याचा विरोध करण्याची शरीरातील असलेली क्षमता किंवा शक्ती.

उदाहरणे : जास्त रोगप्रतिकारकशक्ती असलेले लोक कमी आजारी पडतात.

समानार्थी : रोग प्रतिरोधक क्षमता, रोगप्रतिकारक क्षमता, रोगप्रतिकारकशक्ती


इतर भाषांमध्ये अनुवाद :

शरीर की वह क्षमता जिससे वह किसी रोग या संक्रमण से बचा या अप्रभावित रहता है।

अधिक रोग प्रतिरोधक क्षमता वाले लोग बीमार कम पड़ते हैं।
इम्यूनिटी, रोग प्रतिरक्षक क्षमता, रोग प्रतिरक्षा क्षमता, रोग प्रतिरोधक क्षमता, रोग प्रतिरोधन क्षमता, रोगक्षमता

(medicine) the condition in which an organism can resist disease.

immunity, resistance

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

रोगप्रतिरोधक क्षमता व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. rogapratirodhak kshamtaa samanarthi shabd in Marathi.