अर्थ : स्वाभाविकपणे एखाद्या गोष्टीकडे असणारी वा वळणारी मनाची प्रवृत्ती.
उदाहरणे :
अभ्यासाविषयीचा त्याचा कल पाहून त्याला शहरात पाठवले.
त्याने ह्या कामात स्वारस्य दाखवले
समानार्थी : ओढा, कल, प्रवृत्ती, रुची, स्वारस्य
इतर भाषांमध्ये अनुवाद :
एकाग्र भाव से किसी काम या बात की ओर ध्यान या मन लगने की अवस्था या भाव।
पढ़ाई में उसकी लगन को देखते हुए उसे शहर भेजा गया।A strong liking.
My own preference is for good literature.अर्थ : तुलनेत एखाद्या विशिष्ट बाजूस असण्याची स्थिती.
उदाहरणे :
त्यांच्या बोलण्याचा रोख माझ्या लक्षात आला.
समानार्थी : झोक
रोख व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. rokh samanarthi shabd in Marathi.