पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील रेषा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

रेषा   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू

अर्थ : जिला लांबी आहे पण रुंदी व जाडी मुळीच नाही अशी आकृती.

उदाहरणे : त्याने नकाशावर काही रेघा काढल्या.

समानार्थी : रेख, रेघ, रेष


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह जिसमें लम्बाई तो हो पर मोटाई या चौड़ाई न हो।

पाँच इंच की एक रेखा खींचो।
रेखा, लकीर, लीक, वलि, वली

A length (straight or curved) without breadth or thickness. The trace of a moving point.

line
२. नाम / निर्जीव / वस्तू

अर्थ : एखाद्या गोष्टीची सीमा निर्धारित करणारी वास्तविक किंवा काल्पनिक रेषा.

उदाहरणे : नकाशावरील रंग, प्रतीक, ठिपके, रेषा ह्या सर्व सांकेतिक खुणा असतात.

समानार्थी : रेखा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह वास्तविक या कल्पित रेखा जिसका अस्तित्व सीमा निर्धारण द्वारा तय होता है।

वह ग्लोब में कर्क रेखा की स्थिति देख रहा है।
रेखा

A spatial location defined by a real or imaginary unidimensional extent.

line

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

रेषा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. reshaa samanarthi shabd in Marathi.