अर्थ : रेल्वेविषयी जेथे सर्व कारभार चालतो ते खाते.
उदाहरणे :
श्यामचे वडिल रेल्वेखात्यात काम करतात.
समानार्थी : रेल्वे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
रेल का महकमा या विभाग।
श्याम के पिताजी रेल विभाग में काम करते हैं।Line that is the commercial organization responsible for operating a system of transportation for trains that pull passengers or freight.
railroad, railroad line, railway, railway line, railway systemअर्थ : रेल्वेमंत्रीचा कार्यालय किंवा विभाग.
उदाहरणे :
हल्ली रेल्वेखाते तोट्यात चालू आहे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
भारत में रेलों के निर्माण तथा परिवहन को नियंत्रित करनेवाला भारत सरकार का एक महत्वपूर्ण मंत्रालय।
आजकल रेल मंत्रालय घाटे में चल रहा है।रेल्वेखाते व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. relvekhaate samanarthi shabd in Marathi.