पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील रेल्वे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

रेल्वे   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : रुळावरून तेलाच्या किंवा विजेच्या इंजनाच्या साहाय्याने चालणारी गाडी.

उदाहरणे : भारतात आगगाडी 1854 साली मुंबई ते ठाणे येथे प्रथम चालू झाली

समानार्थी : आगगाडी, आगिनगाडी, झुकझुकगाडी, ट्रेन, रेल्वेगाडी

२. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : मोठ्या शहरांतून लोकांची न-आण करणारी स्थानिक आगगाडी.

उदाहरणे : मुंबईत बरेच लोक लोकलने प्रवास करतात.

समानार्थी : ट्रेन, लोकल


इतर भाषांमध्ये अनुवाद :

बड़े शहरों में लोगों को स्थान से दूसरे स्थान पर लाने -ले जानेवाली स्थानीय रेलगाड़ी।

मुम्बई में अधिकतर लोग आवागमन के लिए लोकल ट्रेन का उपयोग करते हैं।
लोकल, लोकल ट्रेन, स्थानिक रेलगाड़ी
३. नाम / निर्जीव / अमूर्त / बोध
    नाम / समूह

अर्थ : रेल्वेविषयी जेथे सर्व कारभार चालतो ते खाते.

उदाहरणे : श्यामचे वडिल रेल्वेखात्यात काम करतात.

समानार्थी : रेल्वेखाते


इतर भाषांमध्ये अनुवाद :

रेल का महकमा या विभाग।

श्याम के पिताजी रेल विभाग में काम करते हैं।
रेल विभाग, रेल-विभाग, रेलवे, रेलवे विभाग, रेल्वे

Line that is the commercial organization responsible for operating a system of transportation for trains that pull passengers or freight.

railroad, railroad line, railway, railway line, railway system

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

रेल्वे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. relve samanarthi shabd in Marathi.