पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील रेफ शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

रेफ   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / गुणधर्म
    नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : जोडाक्षर लिहिताना अर्धा र दाखवण्यासाठी अक्षराच्या डोक्यावर लिहिले जाणारे अर्धावर्तुळाकृती चिन्ह.

उदाहरणे : अर्क ह्या शब्दात क ह्या अक्षरावरचे चिन्ह म्हणजे रफार होय

समानार्थी : रफार


इतर भाषांमध्ये अनुवाद :

हलंत र जो किसी वर्ण के ऊपर आता है।

रेफ के बाद कोई व्यंजन ही आता है।
रेफ

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

रेफ व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. reph samanarthi shabd in Marathi.