सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : चांगल्या घडणीचे, रचनेचे.
उदाहरणे : या मूर्तीचा आकार सुडौल आहे
समानार्थी : कमनीय, घाटदार, डौलदार, नेटका, प्रमाणशीर, बांधेसूद, सुंदर, सुडौल, सुढाळ, सुबक
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
सुन्दर डौल,आकार या बनावटवाला।
Having a well-proportioned and pleasing shape.
अर्थ : मेहनत घेऊन चांगले काढलेला.
उदाहरणे : तिचे अक्षर चांगले घोटीव आहे.
समानार्थी : घोटीव, वळणदार
घसीटकर न लिखा हुआ या सुंदर ढंग से लिखा हुआ।
Showing care in execution.
स्थापित करा
रेखीव व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. rekheev samanarthi shabd in Marathi.