अर्थ : आपली ओळख लपविण्यासाठी आपला वेश तसेच चेहरा बदलणे.
उदाहरणे :
सैनिकांनी शत्रूच्या क्षेत्रात जाण्याआधी आपले रूप बदलले.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
* अपनी पहचान को छिपाने के लिए अपना रूप बदलना।
सैनिकों ने शत्रुओं के क्षेत्र में जाने से पहले अपने आप को छद्मावरण से छिपाया।रूप बदलणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. roop badlane samanarthi shabd in Marathi.