पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील रूजवणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

रूजवणे   क्रियापद

१. क्रियापद / क्रियावाचक / निर्मितीवाचक

अर्थ : प्रस्थापित करणे.

उदाहरणे : धर्म कोणताही आचरावा मात्र त्यावर निष्ठा हवी आणि संगीताची कधीही प्रतारणा करता कामा नये, ही तत्वे त्यांनी आम्हा शिष्यांमध्ये रुजवली.

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

रूजवणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. roojvane samanarthi shabd in Marathi.