पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील रुसवा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

रुसवा   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / मनोवैज्ञानिक लक्षण

अर्थ : मित्र इत्यादी आपल्या आप्तांने केलेली गोष्ट आपल्या मनाला न पटल्यास, त्याने आर्जव करून समज घालावी अशी तर्‍हेने भावनापूर्ण कोप येण्याची क्रिया.

उदाहरणे : तुझा रुसवा कसा घालवायचा हेच कळत नाही.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

साहित्य के अनुसार मन में होने वाला वह विकार जो अपने प्रिय व्यक्ति के किसी दोष या अपराध के कारण कुछ समय के लिए उसे उदासीन कर देता है।

नाटक में मान से गुजरती हुई नायिका एकान्त में रोने लगी।
मान

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

रुसवा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. rusvaa samanarthi shabd in Marathi.