अर्थ : चांगल्या चवीचा.
उदाहरणे :
आजचे जेवण फारच चवदार आहे.
समानार्थी : चवदार, चविष्ट, सुरस, स्वादिष्ट
इतर भाषांमध्ये अनुवाद :
Extremely pleasing to the sense of taste.
delectable, delicious, luscious, pleasant-tasting, scrumptious, toothsome, yummyअर्थ : ज्याला चव आहे असा.
उदाहरणे :
माझा नवरा चवदार स्वयंपाक करतो.
समानार्थी : चवदार
इतर भाषांमध्ये अनुवाद :
रुचकर व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. ruchkar samanarthi shabd in Marathi.