अर्थ : मलेशियातील चलन.
उदाहरणे :
तु मला थोडे रिंग्गिट उसने देशील का?
समानार्थी : मलेशियन डॉलर
इतर भाषांमध्ये अनुवाद :
मलेशिया में चलने वाली मुद्रा।
क्या तुम मुझे कुछ रिंगिट उधार दे सकते हो?The basic unit of money in Malaysia. Equal to 100 sen.
ringgitरिंग्गिट व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. ringgit samanarthi shabd in Marathi.