सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : साबणासारखे कपडे धुण्याच्या कामी उपयोगी पडणारे एक फळ.
उदाहरणे : दागिने उजळण्यासाठी रिठा वापरतात.
समानार्थी : रिंगी, रिंगे, रिटा, रिठा
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
एक जंगली वृक्ष का फल जिसका उपयोग धोने आदि के लिए किया जाता है।
अर्थ : लहानमुलांची तोंडात घालून चोखायची वस्तू.
उदाहरणे : तोंडात चोखणी देताच बाळाचे रडणे थांबले.
समानार्थी : चोखणी
एक वस्तु जिसे बच्चे मुँह में रखकर चूसते हैं।
स्थापित करा
रिंगणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. ringne samanarthi shabd in Marathi.