अर्थ : दैनंदिन जीवनात एखाद्या माणसाला, समाजाला किती भौतिक सुखसुविधा प्राप्त होतात ह्यावरून त्यांच्या जगण्याच्या पद्धतीचा ठरवलेला दर्जा.
उदाहरणे :
अलीकडे कामगारांचे राहणीमान सुधारते आहे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
A level of material comfort in terms of goods and services available to someone or some group.
They enjoyed the highest standard of living in the country.राहणीमान व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. raahaneemaan samanarthi shabd in Marathi.