अर्थ : नक्षत्रचक्राच्या किंवा क्रांतिवृत्ताच्या कल्पित बारा भागांपैकी कोणताही एक भाग.
उदाहरणे :
रामची रास कन्या आहे
समानार्थी : राशी
इतर भाषांमध्ये अनुवाद :
(astrology) one of 12 equal areas into which the zodiac is divided.
house, mansion, planetary house, sign, sign of the zodiac, star signअर्थ : एकाच प्रकारच्या वस्तूंचा उंच समूह.
उदाहरणे :
तेथे सर्वत्र बर्फाचे ढीग साठले होते.
समानार्थी : ढीग
इतर भाषांमध्ये अनुवाद :
रास व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. raas samanarthi shabd in Marathi.