सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : पुनः पुन्हा येणे व जाणे.
उदाहरणे : आमच्या घरी पाहुण्याची सारखी येजा असते.
समानार्थी : जा ये, जाजा येये, येजा
अर्थ : मोठ्या संख्येने आणि सततचा वावर.
उदाहरणे : शहराच्या ह्या भागात माणसांची वर्दळ रात्रीपर्यंत चालूच असते
समानार्थी : वर्दळ
स्थापित करा
राबता व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. raabtaa samanarthi shabd in Marathi.