पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील रानचिमणी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

रानचिमणी   नाम

१. नाम / सजीव / प्राणी / पक्षी

अर्थ : पिवळसर, मातट, तपकिरी वर्णाचा खुब्यावर तांबूस पट्टा, पंखावर दोन पांढुरके पट्टे आणि पिवळट कंठ असलेला एक पक्षी.

उदाहरणे : रानचिमणीच्या मादीचा कंठ पिवळट नसतो.

समानार्थी : गुलचिमणी, चिवन साखरू, ढेकुर्ली रानचिमणी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक छोटी चिड़िया जो बहुत सुंदर बोली बोलती है।

बगीचे से तूती की आवाज़ आ रही थी।
कनेरी, तुटी, तूती

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

रानचिमणी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. raanachimnee samanarthi shabd in Marathi.