अर्थ : ज्यात राजनीतिचा अभ्यास केला जातो ते शास्त्र.
उदाहरणे :
भूपेंद्र राज्यव्यवहारशास्त्रात स्नातक आहे.
समानार्थी : राज्यशास्त्र
इतर भाषांमध्ये अनुवाद :
वह शास्त्र जिसमें राजनीति के बारे में अध्ययन किया जाता है।
भूपेंद्र राजनीति शास्त्र में स्नातक है।राज्यव्यवहारशास्त्र व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. raajyavyavahaarashaastra samanarthi shabd in Marathi.