सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : राजाचे राहण्याचे ठिकाण किंवा ज्यात पूर्वी राजेलोक राहत असत ती वास्तू.
उदाहरणे : गावाच्या उत्तरेला एक जुनाट राजमहाल आहे.
समानार्थी : प्रासाद, महल, महाल, राजगृह, राजप्रासाद, राजमहाल, राजवाडा, सरकारवाडा
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
राजाओं आदि के रहने का बड़ा और बढ़िया मकान।
A large and stately mansion.
स्थापित करा
राजमंदिर व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. raajamandir samanarthi shabd in Marathi.