अर्थ : राजकारणाशी संबंधित.
उदाहरणे :
ही हत्या राजकीय वैमनस्यातून झाली.
समानार्थी : राजनैतिक
इतर भाषांमध्ये अनुवाद :
Involving or characteristic of politics or parties or politicians.
Calling a meeting is a political act in itself.अर्थ : राज्याशी संबंधित.
उदाहरणे :
राज्यविषयक समस्यांकडे कानाडोळा करून चालणार नाही.
समानार्थी : राज्यविषयक
इतर भाषांमध्ये अनुवाद :
राजकीय व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. raajkeey samanarthi shabd in Marathi.