अर्थ : श्रावण शुद्ध पौर्णिमेला साजराकेला जाणारा एक सण.
उदाहरणे :
राखी पौर्णिमेला बहीण आपल्या भावाला राखी बांधते
समानार्थी : राखी पोर्णिमा
इतर भाषांमध्ये अनुवाद :
श्रावण शुक्लपक्ष की पूर्णिमा को मनाया जानेवाला एक त्योहार जिसमें बहन अपने भाई को राखी बाँधती है।
रक्षाबंधन भाई-बहन के प्रेम को दर्शाता है।A day or period of time set aside for feasting and celebration.
festivalअर्थ : नारळी पौर्णिमेला विधीचा भाग म्हणून हाताला बांधले जाणारे, लोकर इत्यादींचे फूल लावलेले सूत.
उदाहरणे :
गीता आपल्या भावाला राखी बांधत आहे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
वह मंगलसूचक सूत्र आदि जो रक्षाबंधन के त्योहार के दिन कलाई पर बाँधा जाता है।
गीता अपने भाई को राखी बाँध रही है।राखी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. raakhee samanarthi shabd in Marathi.