अर्थ : एखाद्या असुर, राक्षस इत्यादीचा वध.
उदाहरणे :
जेव्हा पृथ्वीवर राक्षसांचा अत्याचार वाढतो तेव्हा राक्षसवधासाठी देवाला कोणत्या ना कोणत्यातरी रूपात अवतार घ्यावा लागतो.
समानार्थी : असुरवध, दानववध, दैत्यवध, राक्षस संहार
इतर भाषांमध्ये अनुवाद :
राक्षसवध व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. raakshasvadh samanarthi shabd in Marathi.