अर्थ : एक असा खेळ ज्यात दोन गट एका रश्शीला दोन विरूद्ध दिशेने आपल्याकडे खेचतात व जो दुसर्याच्या सीमारेषेला स्पर्श करतो तो हरतो.
उदाहरणे :
रस्सीखेच हा सुप्रियाचा आवडता खेळ आहे.
समानार्थी : रश्शीखेच
इतर भाषांमध्ये अनुवाद :
एक खेल जिसमें दो दल एक रस्सी को उल्टी दिशा में अपनी-अपनी ओर खींचते हैं और जो दूसरे की सीमा में खींच जाता है उसकी हार हो जाती है।
रस्साकशी में बल की परीक्षा होती है।A contest in which teams pull of opposite ends of a rope. The team dragged across a central line loses.
tug-of-warरस्सीखेच व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. rasseekhech samanarthi shabd in Marathi.