अर्थ : रासायनिक क्रियेत उपयोगी पडणारा वा निर्माण होणारा पदार्थ.
उदाहरणे :
प्रयोगासाठी वेगवेगळी रसायने वापरली जातात
इतर भाषांमध्ये अनुवाद :
रसायन से संबंधित द्रव्य।
प्रयोगशाला में रसायनों का प्रयोग सावधानी से करना चाहिए।रसायन व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. rasaayan samanarthi shabd in Marathi.