सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : जोडाक्षर लिहिताना अर्धा र दाखवण्यासाठी अक्षराच्या डोक्यावर लिहिले जाणारे अर्धावर्तुळाकृती चिन्ह.
उदाहरणे : अर्क ह्या शब्दात क ह्या अक्षरावरचे चिन्ह म्हणजे रफार होय
समानार्थी : रेफ
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
हलंत र जो किसी वर्ण के ऊपर आता है।
स्थापित करा
रफार व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. raphaar samanarthi shabd in Marathi.