पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील रडवेला शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

रडवेला   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / अवस्थादर्शक

अर्थ : जो रडेल असा किंवा ज्याला पाहून तो आता रडणार आहे असे वाटते तो.

उदाहरणे : त्याचे म्हणणे ऐकताच श्याम रडवेला झाला.
त्याचा रडवेला चेहरा पाहून मला दया आली.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जो रोने को हो या देखकर ऐसा लगे कि जो अब रोने वाला हो।

उसकी बात सुनते ही श्याम का चेहरा रुआँसा हो गया।
उसकी रोनी सूरत देखकर मुझे दया आ गई।
रुआँसा, रुआंसा, रोआँसा, रोआंसा, रोनी, रोवासा

Liable to weep easily.

weepy

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

रडवेला व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. radvelaa samanarthi shabd in Marathi.