अर्थ : तोफ किंवा ठासणीची बंदूक ह्यांतील दारू पेटविण्याची वात असते ते छिद्र.
उदाहरणे :
मराठ्यांनी तोफांच्या कानांत खिळे ठोकून तोफा निकामी केल्या.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
पुरानी चाल की तोपों, बन्दूकों आदि में कुछ ऊपर उठा हुआ और प्याली के आकार का वह गड्ढा जिसमें रंजक रखी जाती थी।
मराठों ने तोप की रंजकदानी में कीलें ठोंककर तोपों को बेकार कर दिया।अर्थ : सुख किंवा आनंद देणारा.
उदाहरणे :
रिकाम्या वेळेत पंडित भीमसेन जोशींचे गाणे ऐकणे मला आनंददायक वाटते.
समानार्थी : आनंददायक, आनंददायी, आल्हादक, आल्हादकारक, तोषक, सुखकारक, सुखद, सुखदायी, सुखप्रद
इतर भाषांमध्ये अनुवाद :
जो आनंद देनेवाला हो।
मेरी यात्रा आनंदप्रद रही।Greatly pleasing or entertaining.
A delightful surprise.रंजक व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. ranjak samanarthi shabd in Marathi.