सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : एखादी वस्तू घोळलेल्या रंगात टाकून ती रंगीत करणे.
उदाहरणे : आजी धोतर रंगवित होती.
समानार्थी : रंगवणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
किसी वस्तु को घुले हुए रंग में डालकर या डुबाकर रंगीन करना।
Decorate with colors.
अर्थ : रंग लावणे.
उदाहरणे : रंगारी भिंत रंगवित आहे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
रंग लगाना।
स्थापित करा
रंगविणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. rangvine samanarthi shabd in Marathi.