अर्थ : ध्यानादी साधनेद्वारे चित्तवृत्तीचा निरोध करण्याचे शास्त्र.
उदाहरणे :
ते योगात पारंगत आहेत
समानार्थी : योगशास्त्र
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : एखादी गोष्ट साधली जाण्यासाठी आवश्यक अशा सर्व गोष्टींची जुळणी.
उदाहरणे :
आज बर्याच दिवसांनी तुमच्या भेटीचा योग आला
योग व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. yog samanarthi shabd in Marathi.