पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील येऊ देणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

येऊ देणे   क्रियापद

१. क्रियापद / घडणे

अर्थ : येऊन उपस्थित होणे.

उदाहरणे : वडिलांना येऊ दे तेव्हा तुला चांगला मार बसवते.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

आकर उपस्थित होना।

पिताजी को आने दीजिए तब मैं आपकी पिटाई कराता हूँ।
आने देना
२. क्रियापद / क्रियावाचक

अर्थ : एखाद्या क्षेत्रात एखाद्यास प्रवेश करू देणे.

उदाहरणे : कोणालाही अडवू नका, सर्वांना इकडे येऊ दे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी क्षेत्र आदि में किसी को घुसने देना या प्रवेश करने देना।

किसी को भी रोकिए मत, सबको यहाँ आने दीजिए।
आने देना

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

येऊ देणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. yeoo dene samanarthi shabd in Marathi.