सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : या क्षणाच्या पुढे.
उदाहरणे : इतःपर या घरात पाऊल ठेवणार नाही.
समानार्थी : इतःपर, यानंतर
अर्थ : चालू क्षणांनंतर.
उदाहरणे : आता ही चूक परत कधी होणार नाही.
समानार्थी : अता, आता, इतःपर, यानंतर
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
इस समय के बाद से।
स्थापित करा
यापुढे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. yaapudhe samanarthi shabd in Marathi.