पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील याचना शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

याचना   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

अर्थ : प्रार्थनापूर्वक मागण्याची क्रिया.

उदाहरणे : प्रत्येक जण देवाकडे कसली तरी याचना करतच असतो

समानार्थी : अर्ज, प्रार्थना, विनंती


इतर भाषांमध्ये अनुवाद :

कुछ पाने के लिए प्रार्थना करने की क्रिया या भाव।

राम की अपने मालिक से पैसों के लिए की गई याचना व्यर्थ हो गई।
अध्येषण, अभियाचना, अभ्यर्थना, अर्थना, अर्दन, अर्दनि, गुजारिश, प्रार्थना, माँग, मांग, याचन, याचना

Reverent petition to a deity.

orison, petition, prayer

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

याचना व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. yaachnaa samanarthi shabd in Marathi.