अर्थ : ह्या वर्षी किंवा चालू साली.
उदाहरणे :
यंदा राज्यात मान्सूनचे आगमन वेळेवर होणार.
समानार्थी : यंदा, यंदाच्या वर्षी, या साली, ह्या वर्षी, ह्या साली
इतर भाषांमध्ये अनुवाद :
या वर्षी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. yaa varshee samanarthi shabd in Marathi.